Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संजय राऊत Vs देवेंद्र फडणवीस, टीकेला दिलं उत्तर
  • VIDEO : संजय राऊत Vs देवेंद्र फडणवीस, टीकेला दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 11:08 PM IST | Updated On: Nov 14, 2019 11:08 PM IST

    मुंबई, 14 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर आरोप केला होता. त्याला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं. तसंच आम्हाला पंतप्रधान मोदींना खोटं पाडायचं नव्हतं, भाजपच्या कार्यकर्त्याला नसेल तेवढा आदर शिवसैनिकाला मोदींबाबत आहे, असंही राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी