• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : होय, पवारांशी फोनवर बोललो, संजय राऊतांचा खुलासा
  • VIDEO : होय, पवारांशी फोनवर बोललो, संजय राऊतांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 04:46 PM IST | Updated On: Nov 5, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : शरद पवारांसोबत फोनवरून बोलणं झालं, आणि बोललो अशी कबुली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच पवार देशाचे नेते आहेत, त्यांच्याशी बोलण्यामुळं पोटशूळ उठण्याचं कारण काय असा सवालही राऊतांनी केला. शपथग्रहण होईल आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे, हे सुटेल असंही राऊतांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी