• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...
  • VIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 06:08 PM IST | Updated On: Oct 21, 2019 06:15 PM IST

    कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : राज्यसभेचे खासदार कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सामान्य मतदारा प्रमाणे रांगेत उभा राहून संयोगिता राजे छत्रपती आणि शहाजी राजे छत्रपती यांच्यासह खासदार संभाजीराजे यांनी आज मतदान केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी