• होम
  • व्हिडिओ
  • कोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO
  • कोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 06:29 PM IST | Updated On: Nov 1, 2019 06:29 PM IST

    जामखेड, 01 नोव्हेंबर : अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपचे मंत्री राम शिंदे पराभूत करणारे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आज जामखेडमध्ये विजयी रॅली काढली. या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी तर थेट जेसीबी मशीनमधून गुलाल उधळून आनंद साजरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी