• होम
  • व्हिडिओ
  • दानवेंनी सेनेला करून दिली 'त्या' फॉर्म्युल्याची आठवण, पाहा हा VIDEO
  • दानवेंनी सेनेला करून दिली 'त्या' फॉर्म्युल्याची आठवण, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 04:38 PM IST | Updated On: Nov 4, 2019 04:38 PM IST

    मुंबई, 04 नोव्हेंबर : शिवसेनेसोबत आमचं काही भांडण नाही, पुढच्या 1-2 दिवसात आम्ही सरकार स्थापन करू, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. तसंच अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading