• होम
  • व्हिडिओ
  • सेनेला आघाडीबद्दल आठवलेंनी काय दिला सल्ला? UNCUT मुलाखत
  • सेनेला आघाडीबद्दल आठवलेंनी काय दिला सल्ला? UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 11:40 PM IST | Updated On: Nov 2, 2019 11:40 PM IST

    02 नोव्हेंबर : भाजपने जाहीर केलेला शपथविधी हा 5 तारखेला होणार नसून तो 7 तारखेला होऊ शकतो अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. न्यूज१८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली. तसंच शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि सत्तेत सहभागी व्हावं असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी