• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमित शहा 'मातोश्री'वर जाण्याबद्दल रामदास आठवले म्हणतात...
  • VIDEO : अमित शहा 'मातोश्री'वर जाण्याबद्दल रामदास आठवले म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 04:34 PM IST | Updated On: Oct 28, 2019 04:34 PM IST

    मुंबई, 28 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ नेतेपदी निवडतील असा विश्वास रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले की, उद्धव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतील, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी