• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शपथविधीबद्दल रामदास आठवलेंचा खुलासा, उद्धव ठाकरेंनाही केलं आवाहन
  • VIDEO : शपथविधीबद्दल रामदास आठवलेंचा खुलासा, उद्धव ठाकरेंनाही केलं आवाहन

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 04:53 PM IST | Updated On: Nov 2, 2019 04:53 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपने तर शपथविधीची घोषणाही केली आहे. परंतु, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या घोषणेतून हवा काढली आहे. तसंच शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि सत्तेत सहभागी व्हावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंना केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी