• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रामदास आठवलेंनी वर्तवलं राज ठाकरेंचं भाकीत, म्हणाले...
  • VIDEO : रामदास आठवलेंनी वर्तवलं राज ठाकरेंचं भाकीत, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 05:51 PM IST | Updated On: Oct 17, 2019 05:53 PM IST

    कल्याण, 17 ऑक्टोबर : राज ठाकरे यांचा करिश्मा फक्त भाषणापुरताच असून लोक त्यांना मतं देणार नाहीत, असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं. तसंच विरोधी पक्षात राज ठाकरे बसणार नाहीत, असं भाकीतही आठवलेंनी वर्तवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी