• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'त्या' बहुमताला काही अर्थ राहणार नाही - आठवले
  • VIDEO : 'त्या' बहुमताला काही अर्थ राहणार नाही - आठवले

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 04:47 PM IST | Updated On: Nov 6, 2019 04:47 PM IST

    मुंबई, 06 नोव्हेंबर : जर शिवसेना लवकरसोबत आली नाही तर फडणवीसांनी आपला शपथविधी करावा आणि बहुमत सिद्ध करावं. पण त्या बहुमताला काही अर्थ नाही, असं मत रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर सेनेला फार मोठा डाग लागणार आहे, असंही आठवले म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी