• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदित्य ठाकरे अजून लहान, रामदास आठवलेंनी दिला सेनेला सल्ला
  • VIDEO : आदित्य ठाकरे अजून लहान, रामदास आठवलेंनी दिला सेनेला सल्ला

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 06:05 PM IST | Updated On: Nov 1, 2019 06:05 PM IST

    मुंबई, 01 नोव्हेंबर : शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चंग बांधला आहे. परंतु, दुसरीकडे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे. दरम्यान, अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊत यांचा काय स्वार्थ आहे, असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी