• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आठवलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट, केली 'ही' मागणी
  • VIDEO : आठवलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट, केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 11:49 PM IST | Updated On: Nov 5, 2019 11:49 PM IST

    दिल्ली, 05 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी सत्ता स्थापन होण्याचा तिढा वाढत चालला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी