• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंची शेवटच्या सभेत भावनिक साद, म्हणाले...
  • VIDEO : राज ठाकरेंची शेवटच्या सभेत भावनिक साद, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 06:00 PM IST | Updated On: Oct 19, 2019 06:00 PM IST

    ठाणे, 19 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. तसंच समस्या सोडवतो आम्ही आणि जे काम करत नाही त्यांना मतं कशी पडतात असा सवालही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी