• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय म्हणजे XXX समजलंय का? राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात
  • VIDEO : काय म्हणजे XXX समजलंय का? राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 09:31 PM IST | Updated On: Oct 10, 2019 09:31 PM IST

    मुंबई, 10 ऑक्टोबर : आरेमधील झाडं तोडण्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेवर टीका करत असताना राज ठाकरेंनी खालच्या भाषेत शिवसेनेवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी