• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाळासाहेब असते तर हिंमत झाला नसती, राज ठाकरेंचं विधानसभेतलं सर्वात मोठं वक्तव्य
  • VIDEO : बाळासाहेब असते तर हिंमत झाला नसती, राज ठाकरेंचं विधानसभेतलं सर्वात मोठं वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 08:57 PM IST | Updated On: Oct 14, 2019 09:32 PM IST

    पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्यामध्ये शिवसेना दिसतच नाही. एकही जागा भाजपने त्यांना दिली नाही. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची अशी हिंमत झाली नसती, अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसंच बाळासाहेब असते तर माझ्यासोबतही असं करायची हिंमत झाली नसती, असा प्रहारही राज ठाकरेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी