• होम
  • व्हिडिओ
  • राज ठाकरेंनी केली उद्धव यांची नक्कल, पाहा हा VIDEO
  • राज ठाकरेंनी केली उद्धव यांची नक्कल, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 09:39 PM IST | Updated On: Oct 14, 2019 09:39 PM IST

    पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्यातल्या ज्योतिबा फुले मंडईमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवण्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. तर चंद्रकांत पाटील ह्यांचा उल्लेखही त्यांनी चंपा म्हणून केला. तसंच उद्धव ठाकरेंची नक्कल करत सेनेवर टीकाही केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी