• राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 07:56 PM IST | Updated On: Nov 2, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर: सेना-भाजपची रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15-20 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय ठरलं हे मात्र, अजून गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी