Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंचा रोख कुणावर? विधानसभा निवडणुकीतलं पहिलं UNCUT भाषण
  • VIDEO : राज ठाकरेंचा रोख कुणावर? विधानसभा निवडणुकीतलं पहिलं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 08:22 PM IST | Updated On: Oct 10, 2019 08:22 PM IST

    मुंबई, 10 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली वहिली सभा आज मुंबईत पार पडली. मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावर ही सभा झाली. अवघ्या 16 मिनिटांमध्ये राज ठाकरेंनी आपली सभा आटोपती घेतली. या सभेत त्यांनी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, असं आवाहन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी