• होम
  • व्हिडिओ
  • ...म्हणून विरोधी पक्षाची मागणी करतोय, राज ठाकरेंचं UNCUT भाषण
  • ...म्हणून विरोधी पक्षाची मागणी करतोय, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 08:34 PM IST | Updated On: Oct 12, 2019 08:34 PM IST

    भिवंडी, 12 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडीमध्ये विराट सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजप आणि सेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच मनसेला विरोधी पक्ष म्हणून का मागणी करतोय, याचा खुलासाही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी