• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, राहुल गांधींचा घणाघात
  • VIDEO : मोदींनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, राहुल गांधींचा घणाघात

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 08:48 PM IST | Updated On: Oct 15, 2019 08:48 PM IST

    वर्धा, 15 ऑक्टोबर : आज काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रातील वर्ध्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडलं. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर गरिबांसाठीच्या योजना बंद केल्यात, असं वक्तव्यही केलं. तर टीका करतांना यावेळी त्यांनी नोटाबंदीवरूनही खडेबोल सुनावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी