Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO
  • युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 08:29 PM IST | Updated On: Oct 7, 2019 08:29 PM IST

    मुंबई, 07 ऑक्टोबर : विधानसभेची उमेदवारी मागे घेण्याची मुदत 3 वाजता संपल्यानंतर बहुतेक बंडोबांनी आपली तलवार मान्य केली. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. पुण्यात 8 पैकी 5 मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 4 ठिकाणी शिवसेनेच्या बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली. परंतु, इतर ठिकाणी बंडखोरी कायम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी