Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाशिवआघाडीला इतका उशीर का होतोय? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा
  • VIDEO : महाशिवआघाडीला इतका उशीर का होतोय? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 06:35 PM IST | Updated On: Nov 13, 2019 07:23 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : शिवसेनेला सोबत घेण्याबाबत आघाडीतही जोरदार खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे नेचे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा होईल असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी