• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांनी भेट, केली 'ही' मागणी
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांनी भेट, केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 07:21 PM IST | Updated On: Nov 7, 2019 07:44 PM IST

    मुंबई, 07 नोव्हेंबर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, असं आवाहन आंबेडकरांनी राज्यपालांना केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी