• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दहशतवाद्यांची मुंबईकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत नाही - पंतप्रधान मोदी
  • VIDEO : दहशतवाद्यांची मुंबईकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत नाही - पंतप्रधान मोदी

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 10:59 PM IST | Updated On: Oct 18, 2019 11:09 PM IST

    मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबईच्या बीकेसीत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीची महासभा पार पडती. यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर आले होते. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading