• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज
  • EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 07:26 AM IST | Updated On: Oct 18, 2019 07:26 AM IST

    रवी शिंदे (प्रतिनिधी)भिवंडी, 18 ऑक्टोबर: काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयासमोर पोलिसांच्या स्टेंनगणचे बाऊन्सर कडून फोटो सेशन करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भिवंडी पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या त्यांच्या कार्यालयासमोरच बाऊन्सरने पोलिसांची स्टेंनगण घेऊन फोटो सेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर या बाउन्सवर कारवाई काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी