• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फुटकी कवडी तरी दिली का? पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
  • VIDEO : फुटकी कवडी तरी दिली का? पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 06:48 PM IST | Updated On: Oct 16, 2019 06:48 PM IST

    परळी, 16 ऑक्टोबर : आघाडीची सत्ता असताना इथल्या विकासासाठी फुटकी कवडीही मिळाली नाही. आता विकासाच्या गप्पा मारून मतं मागण्याच्या यांना अधिकार आहे का? असा सवाल भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. त्या परळी मतदारसंघातील सिरसाळा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी