• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजा मुंडेंचा धनंजय यांच्यावर घणाघात, म्हणाल्या...
  • VIDEO : पंकजा मुंडेंचा धनंजय यांच्यावर घणाघात, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 09:38 PM IST | Updated On: Oct 12, 2019 09:38 PM IST

    बीड, 12 ऑक्टोबर : कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, अशी बोचरी टीका आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली. राष्ट्रवादी हे बुडणार जहाज आहेत. सगळय़ाचा अंत जवळ आल्याने ते त्या जहाजात आहे. भाजपाच्या मोठ्या जहाजात तारण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या असंही त्या म्हणाल्या. माझी निवडणूक काही अवघड नाही, विजय आपलाच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी