Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यातल्या सत्ता संघर्षावर गडकरींचं सूचक विधान, म्हणाले...
  • VIDEO : राज्यातल्या सत्ता संघर्षावर गडकरींचं सूचक विधान, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 09:22 PM IST | Updated On: Nov 14, 2019 09:22 PM IST

    नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. भाजप मोठा पक्ष ठरूनही सेनेविना सत्ता स्थापन करू शकला नाही. आता सेना आणि आघाडी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या राजकीय परिस्थितीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सूचक विधान केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी