• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपलाही कुटुंब कल्याण करावं लागेल, गडकरींची टोलेबाजी
  • VIDEO : भाजपलाही कुटुंब कल्याण करावं लागेल, गडकरींची टोलेबाजी

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 04:41 PM IST | Updated On: Oct 16, 2019 04:41 PM IST

    नागपूर, 16 ऑक्टोबर : महायुतीचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी गडकरींनी विकासकामांचा पाढा वाचला. यावेळी गडकरींनी विरोधकांवर आपल्या शैलीत टीकाही केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी