• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणाले, 'पैसे घ्या, टकाटक दिवाळी साजरी करा'
  • VIDEO :राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणाले, 'पैसे घ्या, टकाटक दिवाळी साजरी करा'

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 08:23 PM IST | Updated On: Oct 12, 2019 08:23 PM IST

    इंदापूर, 12 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणारे अमोल मिटकरी यांनी इंदापुराच्या सभेत बोलताना यंदाच्या निवडणुकीत पैसे घ्या आणि दिवाळी साजरी करा, असं धक्कादायक आवाहनच मतदारांना केलं. दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी आलेलं असताना त्यांनी हे विधान केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी