• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रणिती शिंदेंना धक्का, राष्ट्रवादीने उभा केला उमेदवार!
  • VIDEO : प्रणिती शिंदेंना धक्का, राष्ट्रवादीने उभा केला उमेदवार!

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 05:14 PM IST | Updated On: Oct 4, 2019 05:16 PM IST

    सोलापूर, 04 ऑक्टोबर : सोलापूरमध्ये महाआघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार जुबेर बागवान यांनी अर्ज दाखल केला आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात कॉंग्रेसने अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचं बोललं जातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी