• होम
  • व्हिडिओ
  • आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला तरी..., नारायण राणेंनी वर्तवलं भाकित
  • आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला तरी..., नारायण राणेंनी वर्तवलं भाकित

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2019 05:50 PM IST | Updated On: Oct 26, 2019 05:50 PM IST

    मुंबई, 26 ऑक्टोबर : राज्यात भाजप आणि शिवसेनेचंच सरकार येईल, शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, असं भाकित नारायण राणेंनी वर्तवलं आहे. न्यूज१८ लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी राणेंची मुलाखत घेतली. त्यात राणेंनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर उत्तरं दिली. तुमची मुलं आक्रमक आहेत, आणि त्यामुळे काही लोक दुरावले का, असं जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा मुलं नाही त्यांचा बाप नारायण राणे आक्रमक आहे, असं खास राणे शैलीत त्यांनी उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी