• होम
  • व्हिडिओ
  • मंत्र्यांनो, फाईल्स-नोंदवह्या जमा करा; मंत्रालयात आवराआवर सुरू LIVE VIDEO
  • मंत्र्यांनो, फाईल्स-नोंदवह्या जमा करा; मंत्रालयात आवराआवर सुरू LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 04:34 PM IST | Updated On: Nov 13, 2019 04:34 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यात लावण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री यांना आपल्या फाईल्स, नोंदवह्या, रजिस्टर जमा करायला सामान्य प्रशासनाने सांगितलं आहे. त्यासोबतच फर्निचरही जमा करायला सांगितलं आहे. त्यामुळेच मंत्रालयामध्ये अनेक ठिकाणी आवराआवर झालेली पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading