Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महादेव जानकरांची खदखद बाहेर, भाजपबद्दल म्हणाले...
  • VIDEO : महादेव जानकरांची खदखद बाहेर, भाजपबद्दल म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 06:09 PM IST | Updated On: Oct 7, 2019 06:10 PM IST

    मुंबई, 07 ऑक्टोबर : जागावाटपामध्ये भाजपने आमच्यावर अन्याय केला, असं रासपचे नेते महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. तसंच आम्हाला भाजपचा बी फॉर्म दिला असंही त्यांनी सागितलं. परंतु, आम्ही शिवसेना-भाजप युतीसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी