• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आरेतील झाडे तोडण्यावरून आव्हाडांचा युती सरकारवर घणाघात
  • VIDEO : आरेतील झाडे तोडण्यावरून आव्हाडांचा युती सरकारवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 04:25 PM IST | Updated On: Oct 5, 2019 04:25 PM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर : मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये रात्रीच्या अंधारात झाडं तोडण्यात आली. त्यामुळे आरे बचाव मोहीम तीव्र झाली आहे. आरेमध्ये 144 कलम लागू करण्यात आली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी