• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा
  • VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 05:06 PM IST | Updated On: Nov 7, 2019 05:07 PM IST

    कराड, 07 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटणार नाही. जी फाटाफूट व्हायची होती ती निवडणुकीपूर्वीच झाली. राष्ट्रवादीची मानसिकता विरोधात बसण्याची आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. तसंच शिवसेनेशिवाय भाजपचं सरकार टिकू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी