• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज
  • VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 09:46 PM IST | Updated On: Nov 9, 2019 09:46 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही संशय व्यक्त केला आहे. तसंच जर फडणवीस आणि शिवसेना दावा करू शकले नाही, तर काय होईल, याबद्दल अंदाज वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी