• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...
  • VIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 11:40 PM IST | Updated On: Oct 22, 2019 11:40 PM IST

    शिर्डी, 22 ऑक्टोबर : ईव्हीएमच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात कायम संभ्रमाच वातावरण असतं, अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो, असा आरोप थोरातांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी