• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून वंचितमधून बाहेर पडलो, 'त्या' बैठकीत काय घडलं जलील यांनी केलं उघड
  • VIDEO :...म्हणून वंचितमधून बाहेर पडलो, 'त्या' बैठकीत काय घडलं जलील यांनी केलं उघड

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 05:31 PM IST | Updated On: Sep 9, 2019 05:31 PM IST

    औरंगाबाद, 09 सप्टेंबर : वंचित आघाडीमधून एमआयएम बाहेर पडली आहे. त्यानंतर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. वंचितने फक्त 8 जागा दिल्या होत्या, त्या आम्हाला कधीच मान्य नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी