• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप
  • VIDEO : औरंगाबादेत राड्यावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया, केला 'हा' आरोप

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 11:17 PM IST | Updated On: Oct 21, 2019 11:17 PM IST

    औरंगाबाद, 21 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये आज खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली. कटकट गेट परिसरात क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. आणि जेव्हा जलील यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली, असा दावा एमआयएमनं केला आहे. दरम्यान, घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात होती असं पोलिसांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी