• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...म्हणून यापुढे निवडणूक लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांचा खुलासा
  • VIDEO : ...म्हणून यापुढे निवडणूक लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 05:34 PM IST | Updated On: Oct 22, 2019 05:34 PM IST

    वसई, 22 ऑक्टोबर : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणाच केली आहे. ठाकूर यांनी वसईच्या विवा कॉलेजमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading