• होम
  • व्हिडिओ
  • उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO
  • उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 06:29 PM IST | Updated On: Oct 22, 2019 06:29 PM IST

    कागल, 22 ऑक्टोबर : कोल्हापुरात कागलमध्ये हसन मुश्रीफ समर्थकांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली. मुश्रीफ यांनी यावेळी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली. गुलालाची उधळण करत कागलमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी