• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवारांनी पावसात सभा घेतली पण.., गिरीश बापटांची टीका
  • VIDEO : पवारांनी पावसात सभा घेतली पण.., गिरीश बापटांची टीका

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 04:46 PM IST | Updated On: Oct 19, 2019 04:46 PM IST

    पुणे, 19 ऑक्टोबर : शरद पवारांनी पावसात सभा घेतली. यामुळे त्यांचं मनोबल वाढेल पण मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही, असं गिरीश बापटांनी म्हटलं आहे. तर शरद पवारांनी ईडीला अंगावर घेऊन माहोल तयार केला. मात्र, अजित पवारांनी त्याला छेद दिला अशी टीकाही बापटांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी