• होम
  • व्हिडिओ
  • गडकरींनी काँग्रेसच्या नेत्याला दिला भन्नाट सल्ला, पाहा हा VIDEO
  • गडकरींनी काँग्रेसच्या नेत्याला दिला भन्नाट सल्ला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 05:47 PM IST | Updated On: Oct 12, 2019 05:47 PM IST

    लातूर, 12 ऑक्टोबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आमदाराचं पोरग आमदार, खासदाराचं पोरग खासदार ही परंपरा चालत असल्यामुळे, आम्ही काय करावं असा प्रश्न एका काँग्रेसच्या नेत्याने केला. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भन्नाट सल्ला या नेत्याला दिला. विधानसभा निवडणुकीत गडकरी यांची पहिलीच सभा लातूर जिल्ह्यात पार पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी