• EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 10:21 PM IST | Updated On: Oct 21, 2019 10:21 PM IST

    मुंबई, 21 ऑक्टोबर : राज्यात पुन्हा एकदा कमळ फुलण्याचा अंदाज न्यूज 18-IPSOSच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. सर्व्हेच्या अंदाजानुसार महायुतीला 243 तर आघाडीला 41 मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. भाजपला 141 तर शिवसेनेला 102 जागा मिळण्याचा अंदाज आहे.सर्वात धक्कादायक म्हणजे काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची चख चाखावी लागू शकते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुखांचं पानिपत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी