• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाथाभाऊ हे चुकीचं आहे, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
  • VIDEO : नाथाभाऊ हे चुकीचं आहे, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 06:05 PM IST | Updated On: Oct 3, 2019 06:05 PM IST

    मुक्ताईनगर, 03 ऑक्टोबर : भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव नसल्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या अश्रूंना मोकळी वाट करून भाजप विषयी असलेला रोष व्यक्त केला. यावेळी एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी