• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एकनाथ खडसे साईंच्या चरणी, सेना-भाजपच्या वादावर म्हणाले...
  • VIDEO : एकनाथ खडसे साईंच्या चरणी, सेना-भाजपच्या वादावर म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 09:06 PM IST | Updated On: Nov 6, 2019 09:06 PM IST

    शिर्डी, 06 नोव्हेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी आणि मुलगी रोहिणी खडसे देखिल उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार येवो, असं साकडं घातलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी