• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ खडसेंचा खुलासा
  • VIDEO : मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ खडसेंचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 09:39 PM IST | Updated On: Oct 28, 2019 09:39 PM IST

    जळगाव, 28 ऑक्टोबर : माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जळगावातीलमधील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी मुक्त चर्चा केली यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलचा खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी