• होम
  • व्हिडिओ
  • देवेंद्र फडणवीसांचा वार Vs उद्धव ठाकरेंचा पलटवार, पाहा हा VIDEO
  • देवेंद्र फडणवीसांचा वार Vs उद्धव ठाकरेंचा पलटवार, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 10:27 PM IST | Updated On: Nov 8, 2019 10:27 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आता विकोपाला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर आरोप केले. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन जशास तसे उत्तर दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी