• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, अर्ज भरण्याआधी मतदारांना केलं आवाहन
  • VIDEO: नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, अर्ज भरण्याआधी मतदारांना केलं आवाहन

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 11:59 AM IST | Updated On: Oct 4, 2019 11:59 AM IST

    नागपूर, 04 ऑक्टोबर: विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. अर्जभरण्याआधी गडकरींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनात त्यांनी जनतेला युतीला बहुमतानं जिंकून द्या असं आवाहनही केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी